हिपॅटायटीस : २०३० पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय आहे!
हिपॅटायटीस ‘बी’चं सर्व बालकांना संपूर्ण लसीकरण करून घेणं, युवावर्गास हिपॅटायटीस संक्रमणाविषयी माहिती देणं, अशुद्ध आणि अस्वच्छ अन्न-पाण्याचं सेवन टाळणं आणि हिपॅटायटीसच्या संसर्गानं दिसून येणाऱ्या काविळीवर ताबडतोब रुग्णालयात उपचार करणं, या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर प्रसार-प्रचार केल्यास २०३० पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचं ध्येय नियोजित वेळेआधीच पूर्ण होईल.......